Advertisement

'विश्व'नाथन

भारताच्या विश्वनाथन आनंदने गुरुवारी झालेल्या वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत तब्बल १४ वर्षांनी विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेतील नवव्या फेरीत आनंदने मॅग्नस कार्लसनला हरवून विजेतेपदाला गवसणी घातली.

'विश्व'नाथन
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा