रोहित शर्माच्या हस्ते शोरुमचं उद् घाटन

  • रोहित शर्माच्या हस्ते शोरुमचं उद् घाटन
  • रोहित शर्माच्या हस्ते शोरुमचं उद् घाटन
  • रोहित शर्माच्या हस्ते शोरुमचं उद् घाटन
  • रोहित शर्माच्या हस्ते शोरुमचं उद् घाटन
  • रोहित शर्माच्या हस्ते शोरुमचं उद् घाटन
SHARE

पेडर रोड - पेडर रोडच्या वामा डिपार्टमेंटल स्टोअरमधील स्पोर्ट्सनेशन शॉपमध्ये आदिदासच्या होमकोर्ट या शॉपचं उद् घाटन क्रिकेटर रोहित शर्माच्या हस्ते शुक्रवारी झालं. आदिदासच्या सर्वच वस्तूंसोबत आदिदास ओरिजनल्स या ब्रँडनेमनं विकल्या जाणाऱ्या सर्व वस्तूही या होमकोर्टमध्ये मिळू शकतील. या वेळी एसएसपीएल ग्रुपचे संस्थापक ऋषभ सोनीही उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या