• शिवसेनेकडून फूटबॉल साहित्याचं वाटप
SHARE

ताडदेव - डी वॉर्डमधील प्रभाग क्र.215 चे नगरसेवक अरुण दुधवडकर यांच्या निधीतून सुंदरता शाळेतील मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप करण्यात आलं. शाळेत मुलांना खेळ खेळण्यासाठी पुरेसं साहित्य नसल्याकारणानं शिवसेनेकडून हे खेळाचं साहित्य वाटण्यात आलं. निवडणूक जवळ आलीय म्हणून शाळेत साहित्याचे वाटप केलं जात नाही तर याआधी पण शाळेत खेळासाठी साहित्य वाटप केलं गेल्याचं अरुण दुधवडकर यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या