अभी तो हम जवान है...

 Pali Hill
अभी तो हम जवान है...
अभी तो हम जवान है...
अभी तो हम जवान है...
See all

मुंबई -  गुलाबी थंडी असताना मुंबापुरी 14 व्या मॅरेथॉनसाठी धावत आहे. मुख्य मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन अशा वेगवेगळ्या शर्यती मॅरेथॉनमध्ये होत आहेत. हाफ मॅरेथॉन आणि हौशी धावपटूंच्या मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील अनेक धावपटूंनी सहभाग घेतला. तरुणांपासून वयोवृद्धांपर्यत सर्वांचाच मॅरेथॉनमध्ये उत्साह पाहायला मिळाला.

 

 

 

 

 

हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये जी. लक्ष्मण यांनी बाजी मारली, तर सचिन पाटील यांनी दुसऱ्या क्रमांक पटकावला. दीपक कुंभार हे तिसरे आले.

Loading Comments