• राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत शितो रियू असोसिएशनची दमदार कामगिरी
SHARE

अोम समर्थ भारत व्यायाम मंदिरतर्फे माहिम येथे अायोजित कला व क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत शितो रियू स्पोर्टस कराटे अँड किकबाॅक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. उमेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शितो रियू असोसिएशनच्या खेळाडूंनी २७ सुवर्ण, ७ रौप्य अाणि १२ कांस्यपदकासह प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातून ४७५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.सुवर्णपदक विजेते - नम्रता शिंदे, तेजल बेदमुथा, प्रिया शेट्टी, प्राची रेणुशे, श्रुष्टी रोगे, चिन्मया मरळ, अंशिका बरई, मेघा देशमुख, सालोमी, हर्ष मरळ, शुभम शाहू, प्रद्युम्न मूर्ती, साईराज पासी, अालोक ब्रीद, दक्ष शेट्टी, रोशन शेट्टी, यथार्थ, श्रीशम, अभिजीत पटेल, सुंदरराज, राजीव शर्मा, किरण, माउली रेड्डी, कुणाल, रुद्रा चौहान, राहुल साळुंखे, विजय रामचंद्र

रौप्यपदक विजेते - रॉबिन्सन, राहुल तिवारी, प्रद्युम्न मूर्ती, अभिषेक जैस्वाल, श्रेष्ठ शाह, नारायण, बुवानराजा

कांस्यपदक विजेते - अन्वेषा बरई, श्रेया शॉ, अभिनित दिवेकर, ग्रीष्म पटवर्धन, विघ्नेश मुरकर, यशराज, श्रुष्टी डोईफोडे, अखिलेश पाटोळे, अर्पण शॉ, साहिल देवघरकर, ऑगेष्टी नादार, साहिल देवघरकर

संबंधित विषय
ताज्या बातम्या