क्रीडा महोत्सवाला सुरूवात

 Kandivali
क्रीडा महोत्सवाला सुरूवात
क्रीडा महोत्सवाला सुरूवात
क्रीडा महोत्सवाला सुरूवात
See all

पोयसर - कांदीवलीतील पोयसर जिमखाना येथे उत्तर मुंबई क्रिडा महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झालीय. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांमी नाणेफेक करून या महोत्सवाला सुरूवात केली. यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी आमदार योगेश सागर, करूणा करंजी, विजय कुमार नायर उर्फ प्रेसि अंकल, सुषमा राठोड, अंबरीश सिंग, विकास सिंग, विकास सेठ, विदुषी अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments