प्रशांत मोरे, काजल कुमारीला पहिला मान

 Curry Road
प्रशांत मोरे, काजल कुमारीला पहिला मान

करीरो़ड - महाराष्ट्र कॅरम प्लेअर वेल्फेअर असोसिएशन यांच्यातर्फे डिलारोड येथील म्यूनिसिपल सेकंडरी स्कूल ना.म.जोशी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. 24 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. मात्र या स्पर्धेत पहिल्या सिनको चषक विजेता प्रशांत मोरे आणि आयसीएस चषक विजेती काजल कुमारी यांना पुरुष आणि महिला गटात खेळण्याचा पहिला मान देण्यात आला. या स्पर्धेत 350 खेळाडूंचा विक्रमी सहभाग आहे.

पुरुष एकेरी - 1) प्रशांत मोरे (मुंबई),2) पंकज पवार(मुंबई), 3) मनोज कांबळे तर महिला एकेरी मध्ये - 1) काजल कुमारी(मुंबई),2)मैत्रेयी(रत्नागिरी),3) संगिता चांदोरकर (मुंबई)

Loading Comments