कुर्ल्यात अंडरआर्म टुर्नामेंटला जोरदार प्रतिसाद

Kurla
कुर्ल्यात अंडरआर्म टुर्नामेंटला जोरदार प्रतिसाद
कुर्ल्यात अंडरआर्म टुर्नामेंटला जोरदार प्रतिसाद
कुर्ल्यात अंडरआर्म टुर्नामेंटला जोरदार प्रतिसाद
कुर्ल्यात अंडरआर्म टुर्नामेंटला जोरदार प्रतिसाद
See all
मुंबई  -  

कुर्ला - उमरवाडीमध्ये शिवसेना नगरसेविका चषक अंडरआर्म टुर्नामेंट घेण्यात आली. लालाभाई यांच्या वतीनं पहिल्यांदाच ही स्पर्धा झाली. स्पर्धेत 24 संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या गफ्फार स्टेट संघाला 5000 रुपयांचं बक्षीस आणि चषक देण्यात आला. तर उपविजेत्या गुलिस्ता संघाला 3000 रुपये आणि चषकानं गौरवण्यात आलं. ही टुर्नामेंट मंगळवारी खेळवली गेली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.