Advertisement

वाकोल्यात फुटबॉल लीगची चौथी फेरी


वाकोल्यात फुटबॉल लीगची चौथी फेरी
SHARES

वाकोला - वाकोला फुटबॉल लीगमध्ये ग्रुप ए च्या चौथ्या राऊंडमध्ये सागर सलैन आणि प्रतिक कानवाडे यांच्या उत्कृष्ठ खेळीच्या जोरावर सॉकर रायडर 'एससी'ने आऊटपोस्ट बॉयजला 5-0 ने पराभूत केले. ब्रायन मिरांडा आणि वाकोला स्पोर्टस् कमेटीद्वारे हा सामना वाकोल्याच्या सेंट अँथनी ग्राऊंडवर खेळवण्यात आला. तसेच ग्रप 'बी'च्या रोमहर्षक सामन्यात स्टेलिअन एफसी ने सॉक्रेटस् एफसीवर 3-2 ने विजय मिळवला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा