वेस्टर्न रेल्वे न खेळताच विजयी

  Chembur RCF Ground
  वेस्टर्न रेल्वे न खेळताच विजयी
  मुंबई  -  

  चेंबूर - नाडकर्णी फुटबॉल स्पर्धेत वेस्टर्न रेल्वेला न खेळताच विजय मिळाला आहे. केंकरे अंडर19 सोबत त्यांचा सामना होता. मात्र केेंकरे अंडर 19 चा छत्तीसगढमध्ये दुसऱ्या टुर्नामेंटचा सामना असल्याने ते हा सामना खेळू शकले नाहीत. त्यामुळे वेस्टर्न रेल्वेला बाय मिळाली आणि ते विजयी झाले. तर दुसऱ्या सामन्यात पीआयएफए कुलाबाने एचडीएफसी बँकेला 4-3 ने पराभूत केले. दरम्यान या विजयानंतर पीआयएफए कुलाबा आता क्वॉर्टर फायनलमध्ये केंकरे अंडर-19 सोबत खेळणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.