'बेस्ट' अॅप

Pali Hill
'बेस्ट' अॅप
'बेस्ट' अॅप
See all
मुंबई  -  

मुंबई - बेस्टने आपल्या 45 हजार कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट परिवार अॅप ही सेवा सुरू केलीये. या अॅपमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेबाबतची माहिती मिळणार आहे. कर्मचारी www.bestedp.co.in या लिंकवरून अॅप डाउनलोड करू शकतात. या अॅपमध्ये वेतनपत्रक (सॅलरी स्लिप), कर्ज घेतलं असल्यास त्याची माहिती, आधारकार्ड क्रमांक, PF ची रक्कम या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. त्याचप्रमाणे INCOME TAX क्रमांकाप्रमाणेच फॉर्म 16 आदी उपयुक्त गोष्टींचाही यात समावेश आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.