Advertisement

फेसबुकसाठी ‘द्वारपाल’

सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांत अफवांना पेव फुटत चाललं आहे. आता फेसबुकरील आक्षेपार्ह मजकूरावर लक्ष ठेवण्यासाठी फेसबुकनं ७ हजारांहून अधिक ‘द्वारपालां’ची नेमणूक केली आहे.

फेसबुकसाठी ‘द्वारपाल’
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा