मोफत वाय-फाय

 Sham Nagar
मोफत वाय-फाय
मोफत वाय-फाय
मोफत वाय-फाय
मोफत वाय-फाय
मोफत वाय-फाय
See all

जोगेश्वरी - श्यामनगर तलावाजवळील जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातर्फे मोफत वाय-फाय सुविधेचं उद्घाटन सोहळा रविवारी दुपारी १२ वाजता पार पडला. राज्यमंत्री तथा स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. सोहळ्याला युवासेनेचे विभाग अध्यक्ष विशाल परब उपस्थित होते. तरूणपिढीला तसंच श्यामनगर तलावाजवळ फेरफटका मारायला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ह्या मोफत वाय-फाय सेवेचा लाभ होईल. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमी युवासेनेकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

Loading Comments