मेरा भारत महान


SHARE

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो )ने जीएसएलव्ही मार्क - 3 या सर्वाधिक शक्तीशाली उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथे सोमवारी संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला. त्यानंतर 16 मिनिटांनी या अवजड उपग्रहाला अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले. यावर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

संबंधित विषय
ताज्या बातम्या