ग्राहकांसाठी फ्रीचार्ज, पेटिएम सुविधा

 Dadar
ग्राहकांसाठी फ्रीचार्ज, पेटिएम सुविधा
ग्राहकांसाठी फ्रीचार्ज, पेटिएम सुविधा
ग्राहकांसाठी फ्रीचार्ज, पेटिएम सुविधा
ग्राहकांसाठी फ्रीचार्ज, पेटिएम सुविधा
See all

दादर पश्चिम - जे. के. सांवत मार्गावरील नेचर फ्रेश अॅग्रोवेट या भाजीच्या दुकानात फ्रीचार्ज आणि पेटीएमची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलीये. दुकानाचे मालक सुरेश गुप्ता यांनी मोदींच्या निर्णयाचं कौतुक केलंय. परंतु मोदींनी चलन बदलाचा निर्णय अधिक योजनापूर्वक घेतला असता, तर कदाचित सर्वसामान्य ग्राहकांना अधिक फायदा झाला असता, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच 500-1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून ऑनलाइन भाजी खरेदीचं प्रमाण वाढलंय, अशी माहितीही सुरेश यांनी दिली.

Loading Comments