ऑनलाइन लॉटरी सेवा लवकरच

 Lower Parel
ऑनलाइन लॉटरी सेवा लवकरच
ऑनलाइन लॉटरी सेवा लवकरच
See all

लोअर परळ - ऑनलाइन लॉटरी विक्रेतांनी शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या पदाधिकाऱ्यासोबत वित्त राज्यमंत्री आणि गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी अनेक मागण्या मांडल्या. त्यापैकी महाराष्ट्र राज्याची ऑनलाइन लॉटरी सुरू करावी. तसंच महाराष्ट्र राज्य लॉटरी आणि एजन्सी यांना लॉटरी विक्रीचे परवाने महाराष्ट्र शासनाकडून मिळावे, या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या.

Loading Comments 

Related News from तंत्रज्ञान