पाटकर महाविद्यालयातर्फे एकांकिका स्पर्धा

 Goregaon
पाटकर महाविद्यालयातर्फे एकांकिका स्पर्धा
पाटकर महाविद्यालयातर्फे एकांकिका स्पर्धा
पाटकर महाविद्यालयातर्फे एकांकिका स्पर्धा
See all

विले पार्ले - महाविद्यालयीन तरुणांच्या कालागुणांना वाव देण्यासाठी पाटकर वर्दे महाविद्यालयातर्फे स्पंदन 2017 या अांतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते. दिनानाथ नाट्यगृहात नुकताच या स्पर्धा पार पडल्या. या एकांकिका स्पर्धेचे परिक्षक म्हणून अभिनेते आणि लेखक संजय मोने हे उपस्थित होते. या स्पर्धेत 15 महाविद्यालयांनी सहभाग घेतला.स्पर्धेतील विजयी एकांकिका

सर्वोकृष्ट एकांकिका - दप्तर (महर्षी दयानंद महाविद्यालय)

द्वितीय - श्यामची आई (सिडनेहॅम महाविद्यालय)

तृतीय  - आम्ही तुझी लेकरे (डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय)

उत्तेजनार्थ - ‘झुला’ डी. जी. रुपारेल महाविद्यालय आणि ‘चेतना’ महाविद्यालयाची घुसमट एकांकिका

Loading Comments 

Related News from नाटक