मुबंईची जीवनदायिनी ठरतेय अपघात वाहिनी

 Mumbai
मुबंईची जीवनदायिनी ठरतेय अपघात वाहिनी
Mumbai  -  

मुंबई - मुंबईची जीवनवाहिनी ही अपघात वाहिनी ठरत आहे. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या रेल्वेच्या अपघातांमध्ये 10 प्रवासी ठार झाले आहेत तर 25 जण जखमी झाले आहेत.

रेल्वे अपघातात मृतांची संख्या

मध्य रेल्वे - कुर्ला - 1

मध्य रेल्वे - ठाणे - 4

मध्य रेल्वे - डोंबीवली - 1

मध्य रेल्वे - कल्याण - 4

हार्बर - वाशी - 2

पश्चिम रेल्वे - अंधेरी - 2

पश्चिम रेल्वे - बोरिवली - 1

पश्चिम रेल्वे - वसईरोड - 1

पश्चिम रेल्वे - पालघर - 1

रेल्वे अपघातात जखमींची संख्या

मध्य रेल्वे - सी एस टी - 5

मध्य रेल्वे - कुर्ला - 1

मध्य रेल्वे - ठाणे - 4

मध्य रेल्वे - कल्याण - 5

मध्य रेल्वे - डोंबीवली - 1

हार्बर - वडाळारोड - 3

हार्बर - वाशी - 1

पश्चिम रेल्वे - चर्चगेट - 1

पश्चिम रेल्वे - मुंबईसेंट्रल - 1

पश्चिम रेल्वे - वांद्रे - 1

पश्चिम रेल्वे - अधेरी - 1

पश्चिम रेल्वे - बोरीवली - 1

गेल्या चार वर्षांमध्ये रेल्वेरुळ ओलांडताना मृतांची आणि जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे रेल्वे रुळ ओलांडणे, स्टंटबाजी ही वाईट प्रवृत्ती मृत्यूला निमंत्रण देत असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गेल्या चार वर्षांतील मृतांची आकडेवारी

2014 - 2 हजार 988 पुरुष, तर 428 महिला

2015 - 2 हजार 933 पुरुष , तर 367 महिला

2016 - 2 हजार 845 पुरुष, तर 361 महिला

2017 - 530 पुरुष, तर 50 महिला

Loading Comments