मुंबईकरांसाठी 'बेस्ट'च्या जादा बसेस


SHARE

मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले. सकाळपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे बस सेवेवरही परिणाम झाला. येत्या २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज कुलाबा बेधशाळेने वर्तवला आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे अनेक बसेसचे मार्ग बदलण्यात आले. तर अनेक बस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. बेस्टतर्फे अतिरिक्त बसची सुविधा करण्यात आली आहे.

अशा आहेत बेस्टच्या अतिरिक्त सेवा


 बसचा मार्ग 
बस क्रमांक
बसची संख्या
सायन ते मुलुंड चेकनाका
३०२
१० बस
बॅकबे ते सांताक्रूझ
८३
१२ बस
वडाळा ते सीएसएमटी
१०
२ बस
देवनार ते सीएसएमटी
C50
२ बस
मुंबई सेंट्रल ते टाटा पॉवर
३५१
३ बस
हुतात्मा चौक ते अंधेरी
८४
२ बस
आणिक आगार ते सीएसएमटी
C6
४ बस
संबंधित विषय
ताज्या बातम्या