Advertisement

भयानक आहे हे


भयानक आहे हे
SHARES

सोशल मीडियावर व्हायरल झालेला डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दीचा एक व्हिडिओ शेअर करत अभिनेता सुबोध भावेनं केंद्र आणि राज्य सरकारकडं खंत व्यक्त केली आहे. 'भयानक आहे हे, आणि हे रोज जगावं लागतं, ही वेळ दोषारोप करण्याची नाहीये तर खरोखरी मनापासून या सर्वांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याची आहे. असं म्हणत मुंबईच्या गर्दीविषयीची त्याने चिंता व्यक्त केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा