• मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
SHARE

कुर्ला - शनिवारी सकाळी कुर्ला स्टेशनजवळील मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील रूळाला तडा गेला होता, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. जलद मार्गावर सीएसटीकडे जाणाऱ्या रूळाला विद्याविहार ते कुर्ला दरम्यान तडा गेला, वाहतूक 25 मिनिटे ठप्प झाली होती. सीएसटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर रुळाला तडा गेला, ही बाब ड्युटीवर तैनात असलेल्या ट्रॅकमनच्या लक्षात आली. आणि त्यानंतर रुळ दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. अर्ध्या तासात तात्पुरते काम करून लोकल सेवा सूरु करण्यात आली. काही लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या यामुळे ठप्प ठेवण्यात आल्या होत्या. लोकल ट्रेनच्या एकामागोमाग एक लांब रांगा लागल्या होत्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या