Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

ब्रेक द चेन : सर्व सामान्यांसाठी लोकल सेवा बंद, याच प्रवाशांना परवानगी

राज्यातील जिल्हा अंतर्गत वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रेक द चेन : सर्व सामान्यांसाठी लोकल सेवा बंद, याच प्रवाशांना परवानगी
SHARES
  • राज्यातील जिल्हा अंतर्गत वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • राज्य सरकारकडून राज्यात १ मेपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • जिल्ह्याअंतर्गत असलेली वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • खासगी ट्रॅव्हल्सनं प्रवास करता येणार नाही.
  • मुंबईतील लोकल सेवा पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जाणार आहे. 
  • सरकारी कर्मचारी, डॉक्टर नर्सेस, अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना पास दाखवून रेल्वे नेला प्रवासाला परवानगी दिली आहे.
  • कोरोनाचा धोका मुंबईत अधिक वाढत आहे. त्यामुळं नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व कोरोाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर, सीएसएमटी या स्थानकातील प्लॅमटफाॅर्म तिकीट तातडीनं बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व रेल्वे प्रशासनानं एका ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन केलं. परंतू, अनेक प्रवासी या वारंवार नियमांचं उल्लंघन करत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा