Advertisement

एसटी चालकापासून ते लिपिकापर्यंत कुणाचा किती पगार वाढणार? जाणून घ्या

अनिल परब यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे एसटीतील चालकापासून ते लिपिकापर्यंत कुणाला किती पगारवाढ झाली हे जाणून घेऊयात.

एसटी चालकापासून ते लिपिकापर्यंत कुणाचा किती पगार वाढणार? जाणून घ्या
SHARES

सरकारनं एक पाऊल पुढे येत एसटी (MSRTC) कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल परब यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे एसटीतील चालकापासून ते लिपिकापर्यंत कुणाला किती पगारवाढ झाली हे जाणून घेऊयात.

चालकाची पगार वाढ?

चालकाची वर्षसध्याचे  वेतन
इतकी वाढसुधारीत वेतन
नवनियुक्त चालक
१७ हजार ३९५ रुपये
७ हजार २००
२४ हजार ५९५ रुपये
१० वर्षे पूर्ण चालक
२३ हजार ४० रुपये
५ हजार ७६०
२८ हजार८०० रुपये
२० वर्षे पूर्ण चालक
३७ हजार ४४० रुपये
3 हजार 600
४१ हजार ४० रुपये
३० वर्षे पूर्ण चालक
५३ हजार २८० रुपये
३ हजार ६००
५६ हजार ८८० रुपये

 

वाहकाची पगार वाढ?
वाहकाची वर्ष सध्याचे  वेतन
इतकी वाढ
सुधारीत वेतन
नवनियुक्त वाहक
१६ हजार ९९ रुपये
७ हजार २००
२३ हजार २९९ रुपये
१० वर्षे पूर्ण वाहक
२१ हजार ६०० रुपये
५ हजार ७६०
२७ हजार ३६० रुपये
२० वर्षे पूर्ण वाहक
३६ हजार रुपये
३ हजार ६००
३९ हजार ६०० रुपये
३० वर्षे पूर्ण वाहक
५१ हजार ८८० रुपये
३ हजार६००
५५ हजार ४४० रुपये


यांत्रिकीची पगार वाढ?
यांत्रिकीची वर्ष सध्याचे  वेतन
इतकी वाढ
सुधारीत वेतन
नवनियुक्त यांत्रिकी
१६ हजार ९९ रुपये
७ हजार २००
२३ हजार २९९ रुपये
१० वर्षे पूर्ण यांत्रिकी
३० हजार २४० रुपये
५ हजार ७६०
३६ हजार रुपये
२० वर्षे पूर्ण यांत्रिकी
४४ हजार ४९६ रुपये
३ हजार ६००
४८ हजार ९६ रुपये
३० वर्षे पूर्ण यांत्रिकी
५७ हजार ३१२ रुपये
३ हजार ६००
६० हजार ९१२ रुपये


लिपीकाची पगार वाढ?
लिपीकाची वर्ष सध्याचे  वेतन
इतकी वाढ
सुधारीत वेतन
नवनियुक्त लिपीक
१७ हजार ७२६ रुपये
७ हजार २००
२४ हजार ९२६ रुपये
१० वर्षे पूर्ण लिपीक
२४ हजार ७६८ रुपये
५ हजार ७६०
३० हजार ५२८ रुपये
२० वर्षे पूर्ण लिपीक
३८ हजार १६० रुपये
३ हजार ६००
४१ हजार ७६० रुपये
३० वर्षे पूर्ण लिपीक
५३ हजार २८० रुपये
३ हजार ६००
५६ हजार ८८० रुपये

दरम्यान. कामगारांनी आता संप मागे घेऊन तातडीनं कामावर रूजू होण्याचं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्री अतिथिगृह इथं कामगारांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू होती. मंगळवारी झालेल्या बैठकीत मंत्री परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

न्यायालयानं नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत वेतनवाढीचा प्रस्ताव त्यांनी शिष्टमंडळासमोर ठेवला होता. तसंच शिष्टमंडळानेही याबाबत पर्याय द्यावेत, असे आवाहनही केलं होतं. यावर कर्मचाऱ्यांशी पुन्हा चर्चा केली जाईल, असंही अॅड. परब यांनी शिष्टमंडळासमोर स्पष्ट केलं होतं.

 


हेही वाचा

ST कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२०० रूपयांपर्यंत वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा