केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नरेंद्र मेहता यांच्या प्रचारासाठी शहरातील व्यावसायिकांशी विशेष बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, शहरातील सीए, सीएस, व्यापारी, उद्योजक उपस्थित होते.



हेही वाचा

19-20 नोव्हेंबरला निवडणुकीसाठी स्कूल बसेस बंद

लोकल ट्रेन्सला उशीर का होतो? मोटरमन्सनी सांगितले कारण