Advertisement

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवार ९ जून रोजी मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
SHARES

पश्चिम रेल्वे :

  • सांताक्रूझ ते गोरेगाव या मार्गावर रविवार ९ जून रोजी मेगाब्लॉक.
  • सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक.
  • पाचवा मार्गावर मेगाब्लॉक.
  • ब्लॉकमुळं काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.


मध्य रेल्वे :

  • कल्याण-अंबरनाथ या मार्गावर रविवार मेगाब्लॉक.
  • सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत ब्लॉक.
  • अप आणि डाऊन मार्गावर असेल ब्लॉक.
  • ब्लॉककाळात कल्याण-बदलापूर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.
  • बदलापूर-कर्जत मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील.
  • सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस आणि पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर रद्द असेल.


शनिवारी मेगाब्लॉक

  • टिटवाळा-कल्याण या मार्गावर शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक.
  • मध्यरात्री १२.०० ते पहाटे ३.०० वाजेपर्यंत ब्लॉक.
  • अप आणि डाऊन मार्गावर असेल ब्लॉक.
  • ब्लॉकमुळं रात्री काही लोकल रद्द करण्यात येतील.



हार्बर रेल्वे

  • सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक.
  • सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक.
  • अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर असेल ब्लॉक.
  • ब्लॉककाळात सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.
  • कुर्ला स्थानकातून विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.



हेही वाचा -

मान्सूनपूर्व पावसाची मुंबईत हजेरी

कोण आहे 'बिग बॉस'च्या घरातील जुलिया रॉबर्ट्‌स?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा