Advertisement

मीरा रोड स्टेशन ते दहिसर मेट्रो स्टेशनपर्यंत नवीन बेस्ट बस सुरू

या मार्गावर 15 मिनिटांच्या अंतराने बसेस धावतील.

मीरा रोड स्टेशन ते दहिसर मेट्रो स्टेशनपर्यंत नवीन बेस्ट बस सुरू
SHARES

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) सोमवार 13 फेब्रुवारीपासून मीरा रोड स्टेशन ते दहिसर मेट्रो स्टेशन असा नवीन बस मार्ग सुरू करणार आहे. (BEST BUS SERVICE FROM MIRA ROAD STATION TO DAHISAR METRO STATION) 

बेस्टच्या म्हणण्यानुसार, दहिसर चेक नाका-काशिमीरा-स्लिव्हरपार्क-जम्मू-काश्मीर बँक मार्ग-मीरा रोड रेल्वे स्टेशन या नवीन मार्गामुळे बेस्ट बस प्रवाशांना आरामात प्रवास करण्यास मदत होईल. या मार्गावर 15 मिनिटांच्या अंतराने बसेस धावतील. (Mumbai Transport news)

यासोबतच बेस्ट बीकेसी ते गुंदवली मेट्रो स्टेशनपर्यंत नवीन बससेवा सुरू करणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा