Advertisement

लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय लवकरच - उद्धव ठाकरे

मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय लवकरच - उद्धव ठाकरे
SHARES
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा