वाहतुकीचा हा नियम तुम्हाला माहीत आहे का ?

    मुंबई  -  

    मुंबई - 1 जानेवारी 2017 पासून मुंबई पोलिसांतर्फे ई-चलन मशीनद्वारे कारवाई पद्धत अंमलात आणली आहे. वाहनचालकाकडे गाडीची कागदपत्रं मागू नयेत, असे आदेश वाहतूक पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले आहेत. पण वाहनचालकांना अजून या नियमाबद्दल माहिती आहे का? हे मुंबई लाईव्हने जाणून घ्यायचा प्रयत्न केला. या वेळी वाहनचालकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.