Advertisement

खारघर स्टेशनवर छतावरून प्लास्टर पडले, रेल्वे अनाऊंसर जखमी


खारघर स्टेशनवर छतावरून प्लास्टर पडले, रेल्वे अनाऊंसर जखमी
SHARES

रविवारी खारघर रेल्वे स्थानकावर छतावरून प्लास्टरचा एक भाग पडल्याने ३० वर्षीय कंत्राटी रेल्वे अनाऊंसरच्या डोक्याला दुखापत झाली. सूरज निभांकर असे त्याचे नाव आहे. 

ही घटना दुपारी 3.55 च्या सुमारास घडली आणि ऑन-ड्युटी आरपीएफ कॉन्स्टेबल महेंद्र सिंग मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर त्यांनी घोषणा कक्षाकडे धाव घेतली. 

सुरज गंभीर जखमी झाल्याचे पाहून सिंगने  त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.



हेही वाचा

CSMT-उरण रेल्वे मार्ग १५ जुलैपर्यंत सुरू होऊ शकतो

मीरा रोड स्टेशनला डिसेंबर 2025 पर्यंत मिळणार नवे रूप

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा