लोकलमध्ये पोस्टरबाजी कायम

 Pali Hill
लोकलमध्ये पोस्टरबाजी कायम

मुंबई - लोकलमध्ये अवैध पोस्टरबाजी आणि जाहिराती लावणाऱ्यांना ऊत आला आहे. या पोस्टरबाजांवर जीआरपी आणि आरपीएफकडून कारवाई करण्यात आली होती. पण तरीही लोकलमधील पोस्टरबाजी कायम आहे. दंडवसुली आणि कठोर कारवाईच्या इशाऱ्यानंतरही पोस्टरबाजांना वचक बसलेला नाही.

Loading Comments