प्रजासत्ताक दिनासाठी रेल्वे पोलीस सतर्क

 Dahisar
प्रजासत्ताक दिनासाठी रेल्वे पोलीस सतर्क
प्रजासत्ताक दिनासाठी रेल्वे पोलीस सतर्क
प्रजासत्ताक दिनासाठी रेल्वे पोलीस सतर्क
प्रजासत्ताक दिनासाठी रेल्वे पोलीस सतर्क
See all

बोरीवली - प्रजासत्ताक दिनासाठी रेल्वे पोलीस सतर्क झाले आहेत. रविवारी बोरीवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आरपीएफ आणि जीआरपीच्या टीमने श्वान पथकाच्या सहाय्याने तपासणी केली. 26 जानेवारीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे स्टेशनवर तपासणी करत असल्याची माहिती आरपीएफ आणि जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Loading Comments