सातारकरांसाठी खुशखबर

 Borivali
सातारकरांसाठी खुशखबर
सातारकरांसाठी खुशखबर
सातारकरांसाठी खुशखबर
See all

बोरिवली - दिवाळीच्या सुट्टीत आलेवाडी आणि केळवाडेला जाणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नानं दिवाळीच्या तोंडावर या भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या एसटी बससेवेचं उद् घाटन आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी मागाठाणे विभागातील सातारकर आणि शिवसैनिक देखील उपस्थित होते

या बसच्या वेळा अशा आहेत - 

बोरिवली -सातारा-परळी - नित्रळ- परळी - केळवाडे (रात्री 9.45 वाजता )

बोरिवली - सातारा - पाटेघर- आलेवाडी (रात्री 10 वाजता )

Loading Comments