Advertisement

खूशखबर! गणेशोत्सवासाठी एसटीच्या जादा बसेस

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता एसटीने यावर्षी बसेसच्या संख्येत वाढ केली आहे. ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येतील.

खूशखबर! गणेशोत्सवासाठी एसटीच्या जादा बसेस
SHARES
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर आहे. रेल्वेनंतर आता एसटी महामंडळाकडूनसुद्धा कोकणच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता एसटीने यावर्षी बसेसच्या संख्येत वाढ केली आहे. ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येतील.
संबंधित विषय
Advertisement