एसटी स्वीकारणार 500,1000 रुपयांच्या नोटा


एसटी स्वीकारणार 500,1000 रुपयांच्या नोटा
SHARES

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ म्हणजेच एसटीनं 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील, असं स्पष्ट केलंय. 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत या नोटा स्वीकारल्या जातील. पण त्यानंतर त्या स्वीकारल्या जाणार नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय.

संबंधित विषय