विमान प्रवाशांचं सामान टॅगलेस

 Pali Hill
विमान प्रवाशांचं सामान टॅगलेस

मुंबई - विमानानं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, बुधवारपासून प्रवाश्यांना त्यांच्या सामानाला कोणताही टॅग किंवा स्टॅम्प लावण्याची गरज नाहीये. सुरुवातीला देशातील पाच विमानतळांवर प्रोजेक्ट राबवला जाणार होता ज्यात आता मुंबई विमानतळाचा देखील समावेश करण्यात आलाय. पुढील 10 दिवस हा प्रोजेक्ट राबवण्यात येणार असून, जर सुरक्षेला कोणताही धोका न झाल्यास या पद्धतीला कायम केलं जाणार असल्याची माहिती सीआयएसएफचे पोलीस महासंचालक ओ. पी सिंग यांनी दिलीय.

Loading Comments