Advertisement

भाईंदर स्टेशनवर तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वे 15 मिनिटे उशीराने


भाईंदर स्टेशनवर तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वे 15 मिनिटे उशीराने
SHARES

पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी पहायला मिळत आहे. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला आहे. 

भाईंदर स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे, पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहे. रेल्वे स्टेशन्सवर यासंदर्भात अनाऊंसमेंट करण्यात आली आहे. 

गोरेगाव स्टेशन वर बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या स्थानकावर गर्दी पहायला मिळत आहे. पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर अशाच प्रकारची गर्दी होत आहे. 



हेही वाचा

माहीम ते खार दरम्यान एक्स्प्रेस गाड्यांसाठी उन्नत मार्ग प्रस्तावित

गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, जाणून घ्या टाईमटेबल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा