नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेगाब्लॉक

 Pali Hill
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेगाब्लॉक

मुंबई - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत बोरिवली आणि गोरेगाव स्थानकाच्या दरम्यान जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आलाय.

तर मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याणच्या डाऊन मार्गावर सकाळी 11.20 ते संध्याकाळी 4.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलाय.

Loading Comments