67 वर्षांपासून जपली परंपरा

 Dadar
67 वर्षांपासून जपली परंपरा
Dadar , Mumbai  -  

दादरचं जरीवाला मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला या वर्षी 67 वर्ष पूर्ण झाली आहेत..यावर्षी या मंडळाच्या वतीने 11 फूटांची गणेशाची मूर्ती बसवण्यात आलीय. या मंडळाची मूर्ती दरवर्षी सारखीच असते मात्र नक्षीकाम बदलण्यात येते. गणेशोत्सवादरम्यान अनेक कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात येते. मागील वर्षी मंडळाच्या वतीने दुष्काळ ग्रस्त शेतक-यांना अर्थिक मदत करण्यात आली होती.तसंच 11 दिवस या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं.  

Loading Comments