Advertisement

आर्ट अॅंड क्राफ्ट प्रदर्शनाचे आयोजन


आर्ट अॅंड क्राफ्ट प्रदर्शनाचे आयोजन
SHARES

 वांद्रे रेक्लमेशन येथे आर्ट अॅंड क्राफ्ट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात कपड्यांपासूंन मूर्तींपर्यंतच्या विविध वस्तू विक्रीस आल्या आहेत. दरवर्षी एक महिना आयोजित होणा-या या प्रदर्शनात देशभरातून विविध वस्तू विक्रीस येत असतात. विक्रीसाठी येणारे साध्या कपड्यांपासून ते महागडे दागिने हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा