गणेशोत्सवासाठी ढोलकींना नवा साज

 Sewri
गणेशोत्सवासाठी ढोलकींना नवा साज

कोकण आणि गणेशोत्सव यांचे अतूट नाते आहे. यादरम्यान ढोलकीचा नाद संपूर्ण रत्नागिरीत घुमुन निघतो. यात आता मुंबपुरीही मागे नाही. सध्या दादर, परळ, लालबाग भागात ढोलकी कारागिरांचा व्यवसाय जोरात सुरू आहे. तसेच ढोलक्यांना नवा साज चढवण्यासाठी हे कारागीर दिवसरात्र मेहनतही घेत आहेत. वाढत्या महागाईत नव्या ढोलक्‍या, मृदुंग या वाद्यांची किंमत हजारांच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे खरेदीदार जुन्या ढोलक्‍यांनाच नवा साज चढवून घेणे पसंत करत आहे.  

 

Loading Comments