फुलं नकोत, वही-पेन द्या !

  Mazagaon
  फुलं नकोत, वही-पेन द्या !
  मुंबई  -  

  भायखळ्यामधल्या बकरी अड्डा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं एक अनोखा उपक्रम राबवलाय. बाप्पाच्या चरणी हार, नारळ, पेढे, मोदक अर्पण करण्याऐवजी एक वही एक पेन अर्पण करावे, असा उपक्रम त्यांनी सुरू केलाय. जितके वही आणि पेन या निमित्तानं जमतील ते गरीब शाळकरी आणि अनाथाश्रममधल्या मुलांना देण्यात येतील. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.