केंद्रीय अबकारी शुल्क दिवस साजरा

 vile parle
केंद्रीय अबकारी शुल्क दिवस साजरा
vile parle, Mumbai  -  

विलेपार्ले - दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 24 फेब्रुवारीला भारतीय केंद्रीय अबकारी दिवस साजरा केला गेला. विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये अबकारी विभागाच्या वतीने हा दिवस साजरा करण्यात आला.

वस्तू उत्पादन व्यवसायातील भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालण्यासाठी अबकारी शुल्कच्या सेवा आणि सुविधांचा चांगला वापर झाला पाहिजे असं अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितलं. या कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संस्थापक दिलीप संघवी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

Loading Comments