मस्जिदबंदर येथे उभारला संगीतमय देखावा

 Masjid Bandar
मस्जिदबंदर येथे उभारला संगीतमय देखावा
मस्जिदबंदर येथे उभारला संगीतमय देखावा
मस्जिदबंदर येथे उभारला संगीतमय देखावा
See all

मस्जिद बंदर - मस्जिद येथील विघ्नहर सदन सोसायटीत संगीताला प्राधान्य मिळावे, यासाठी दीपक धोंडु चाळके या गृहस्थांनी मृदुंग, वीणा, तबला यांचा साज चढवत देखावा उभारला आहे. या देखाव्यानुसार संगीताबरोबर विठ्ठलाची भक्ती देखील आधोरेखित केली आहे. ह्या देखाव्याची संकल्पना रोहन चाळके यांची आहे. विठ्ठल स्वरुपात मूर्ती, हि-यांनी मढवलेली मूर्ती अशाप्रकारे हे दरवर्षी नवीन काही ना काही आणणा-या या गृहस्थांनी यंदा संगीताला प्रोत्साहन दिले आहे. 

 

Loading Comments