जोगेश्वरी स्टेशनजवळ सायकल पार्किंग

 Sham Nagar
जोगेश्वरी स्टेशनजवळ सायकल पार्किंग
जोगेश्वरी स्टेशनजवळ सायकल पार्किंग
See all
Sham Nagar, Mumbai  -  

जोगेश्वरी - मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने जोगेश्वरी स्टेशनला सायकल पाकिंग उभारण्यात आले आहे. पार्किंगची सोय नसल्याने जोगेश्वरी स्टेशन परिसरात भाजीवाले, दुकानदार आणि  चाकरमान्यांकडून रस्त्याच्या दुतर्फा सायकल पार्क केलेल्या असायच्या. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी पादचा-यांना त्रास सहन करावा लागत असे. यावर उपाययोजना म्हणून महापालिकेने जोगेश्वरी रेल्वे स्थानकबाहेर सायकल स्टँड बांधले आहेत. तसेच "सायकल चालवणे शरीराला चांगले आहे,"असा संदेश पालिकेने दिला आहे. 

Loading Comments