अखेर घेतली फुटपाथची दखल

 Lower Parel
अखेर घेतली फुटपाथची दखल

लोअर परळमधल्या सेनापती बापट मार्गावरील फुटपाथची दखल अखेर जी दक्षिण परीक्षण विभागानं घेतलीय. मागील अनेक दिवसांपासून मॅरेथॉन इमारत आणि चिरायू सोसायटी जवळील फुटपाथ दुरावस्थेत होते. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार केली. त्यानंतर जी दक्षिण परीक्षण विभागानं दुरुस्थी करण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे पादचाऱ्यांना दिलासा मिळालाय.

 

Loading Comments