Advertisement

दहिसर पोलीस ठाण्यात ध्वजारोहण


दहिसर पोलीस ठाण्यात ध्वजारोहण
SHARES

दहिसर - प्रजसत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला दहिसर (पू.) इथल्या एसव्ही रोडच्या पोलीस ठाण्यात ध्वजारोहण करण्यात आला. या वेळी दहिसर डिव्हीजनने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत मर्दे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. दरम्यान दहिसर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सावंत यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा