आधी पोटोबा...!

Andheri west
आधी पोटोबा...!
आधी पोटोबा...!
आधी पोटोबा...!
आधी पोटोबा...!
See all
मुंबई  -  

पोटासाठी माणसाला काय करावं लागेल याचा काही नेम नाही. जुहू स्कीम जेव्हीपीडी सकर्कलजवळ जेवणाचा स्टॉल आहे. या स्टॉलवर परिसरातले अनेक रिक्षावाले जेवायला येतात. पण खरी बाब ही आहे की हा स्टॉल थेट घाण पाण्याच्या नाल्याजवळच आहे. दुर्गंधी, डास, किडे हे प्रकार इथे नेहमीचेच. पण इथे जेवण्याशिवाय रिक्षावाल्यांकडे दुसरा पर्यायही नाही. हॉटेलचे महागडे दर परवडत नाहीत आणि या स्टॉलवर स्वस्त जेवण मिळतं. म्हणून इथेच जेवतो असं या रिक्षावाल्यांचं म्हणणंय.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.