Advertisement

पोलिसांना मदतीचा हात


पोलिसांना मदतीचा हात
SHARES

बोरीवली - विसर्जनादरम्यान पोलीस आणि स्वयंसेवक कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी भाजप युवा मोर्चाने पुढाकार घेतलाय. भाजयुमोच्या बोरीवली विभागातर्फे पोलीस आणि स्वयंसेवकांना जेवणाची 900 पाकिटं वाटण्यात आली. यामध्ये बोरीवली पोलीस स्टेशन, एमएचबी कॉलनी पोलीस स्टेशन, कस्तुरबा पोलीस स्टेशन, नॅशनल पार्क ट्रॅफिक चौकी, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, राणी लक्ष्मीबाई उद्यान या ठिकाणी हे वाटप करण्यात आलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा