फुटपाथची दुरावस्था

 Masjid Bandar
फुटपाथची दुरावस्था
Masjid Bandar, Mumbai  -  

मसजिद  स्टेशन रोड जवळ असणाऱ्या फुटपाथची सध्या दुरवस्था झालीय. प्लेवर ब्लॉक उखडले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी लहान खड्डे तयार झाले आहेत. एक वर्षांपूर्वी हा फुटपाथ बांधण्यात आला होता. पण पाईपलाईनसाठी पुन्हा या फुटपाथचे काम हाती घेतले. पण पुन्हा बांधकाम करताना प्लेवर ब्लॉक नीट लावले नाहित. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. 

 

Loading Comments