विदयार्थ्यांना मोफत वह्या वाटप

 Kurla
विदयार्थ्यांना मोफत वह्या वाटप
Kurla, Mumbai  -  

चुनाभट्टीतल्या साई मंदिर परिसरात विदयार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं. चुनाभट्टीतील श्री अथर्व गणेश सेवा मंडळ आणि शिवसेवा मंडळ यांच्या वतीनं वह्यांचं वाटप करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र जाधव यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तसंच दहावी, बारावीमध्ये चांगेल गुण मिळवणा-या विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळादेखील करण्यात आला. 

Loading Comments